अर्थ : देवाला प्रसन्न करण्यासाठी देवाची गंध,फूले,नैवेद्य इत्यादींनी उपासना करणे.
उदाहरणे :
आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी लोक देवाला पुजतात.
समानार्थी : अर्चणे, अर्चन करणे, पुजणे, पूजन करणे, पूजा करणे
भजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhajne samanarthi shabd in Marathi.